मला टीव्ही सिरियल्स कधीच आवडत नसत, घरात नेहमी झी मराठीच्या कॅरेक्टरलेस सिरियल्स (inspired by ekta kapoor) घरातील स्त्री सदस्य बघत असत पण आता त्यांनी ही त्या युजलेस सिरियल्स बघणं सोडून दिलं होतं.आई कुठे काय करते ही एकच सिरियल आम्ही सगळे सदस्य कौटुंबिक आणि आदर्श म्हणून न चुकता पहात होतो.
पण आता त्यात जो हीन दर्जाचा ट्विस्ट दिलेला आहे त्यामुळे सिरीयल पहाण्याची अजिबात इच्छा होत नाही. थर्डक्लास स्टोरी रायटिंग.. थू....