या सिरियल ची tagline मध्ये कलेक्टर हा शब्द वापरला आहे पण तस बघितलं तर collector चे कोणतेही काम दाखविले नाही सिरियल बद्दल बोलायचं झालं तर मागील काही दिवसा पासून काय दाखवत आहेत हे त्यांनाच माहीत या सिरियल मध्ये गायतोंडे सोडून कोणाचेही काम बघण्यासारखे नाही नुसती ओव्हर अक्टिंग आणि तेच डायलॉग रिपीट करतात तो लहान मुलगा अमोल त्याच्या मुळे आम्ही नाटक पाहत होतो पण आता त्याचा सुध्दा कंटाळा आलाय कोणालाही अस मूल चालणार नाही जो आपल्या आई बाबा न पासून गोष्टी लपून दुसऱ्याला सांगेल आता सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय आता सिरियल संपायला हवी अस वाटतंय अमोल ला मारून टाका appi Arjun cha divorce kara काय करायच ते करा पण लवकर संपवा ही विनंती