बर्याच दिवसांनी असा अप्रतिम मराठी चित्रपट बघायला मिळाला. आपली संस्कृती, नाती, परंपरा, एकत्र कुटुंब पद्धती आणि कोकणचे सुंदर दर्शन या चित्रपटातून बघायला मिळते. हा फक्त एक चित्रपट नाही, तर विखरून निघालेल्या नात्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा एक Remainder आहे. यातील प्रत्येक कलाकार आपली भूमिका जगत असताना पाहायला मिळत, इतका सहज सुंदर अभिनय... LOVE YOU TEAM घरत गणपती 💓💓💓