A fabulous amalgamation of comedy, thriller and drama. मराठी मध्ये अशा प्रकारच्या चित्रपटांची गरज आहे. हृषिकेश जोशी ह्यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्व कलाकारांचा मोहक अभिनय ह्या चित्रपटाला अजून खुलवतो. उत्तम कलाकृती! Please go and visit the theaters now!