Show खुप छान आहे. पण एक सल्ला द्यावा वाटतो...
बॅक ग्राउंड साऊंड इफेक्ट खुप लाऊड असतात..
पंच ला साऊंड इफेक्ट आणि बाकी हसण्याचे आवाज खुप लाऊड येतात..
त्या मुळे मुख्य कलाकाराचा आवाज कमी येतो आणि काही वाक्य समजत नाहीत..
वाटल्यास आपण प्रत्यक्ष टीव्ही वर बघून चेक करा.
जमले तर सुधारणा करावी हि विनंती...