स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांनी देशासाठी जे त्याग केले आहे हे कोणी करू शकत नाही व त्यांच्या जीवनावर हा बनलेला चित्रपट खूप उत्कृष्ट आहे हा चित्रपट सर्वांनी बघावं आणि त्याच्यातून काहीतरी प्रेरणा घ्यावी आपल्याला स्वतंत्र हे कसे मिळाले आहेत हे आपल्याला समजेल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कसे त्याग आहेत व त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा कशी झाली हे सर्व गोष्टी या सिनेमा मध्ये सविस्तरपणे सांगितलेले आहेत हे सिनेमा जास्तीत जास्त आपल्या लहान मुलांना व आपल्या कुटुंबाला दाखवावे व त्यांचे प्रेरणा व त्यांचे प्रेरणास्त्रोत आपल्या जीवनामध्ये अमलात आणण्यासाठी उपयोग करावे....
रणदीप हुड्डा सर याचे खूप धन्यवाद त्यांनी खूप चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवली चित्रपटाच्या माध्यमातून सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही असे करून दाखवले म्हणून सर तुमचे खूप खूप धन्यवाद आभार....🙏🏻