कृपा करून सीरियल संपवावी.
फुकट सीरियल ला टीआरपी मिळतोय म्हणून काही ही गोष्टीत फालतू वळण लावण्याचा प्रयत्न करू नका. आणि लॉजिक चां वापर करावा. Judge, police (ACP) आणि वकील या पात्राना लेखकाने पुरेसा डोक्याचा भाग न वापरता उभे करण्याचा केविलवाणा असफल प्रयत्न बंद करावा.फक्त आणि फक्त डॉक्टर ( किरण गायकवाड) यान मुळे सीरियल थोडी बहुत टीआरपी मिळवते.