मी पाहिले ४ भाग आवडीने बघत होत पण , हा ५ pपूर्णपणे बेकार सीझन आहे, काय त्या ५ भाग मध्ये आहे , शी नुसता थिल्लर पणा , का एवढं त्या निक्कीचा आणि तिच्या सहकर्यांचा येवढं चालायला देताय. खेळात फसवणूक करतात, नियम पाळत नाहीत, आणि वर तोंड करून सांगतात की दुसरे पाळत नाहीत, क्लेश नुसता चालवला आहे घरात.
२ आठवडे पाहत होतो पण आता तो क्लेश असहनिय आहे, म्हणून बंद केला पाहायचा, TRP साठी इतकं ही कोणाला महत्व देऊ नये कृपया.