अत्यंत फालतू मालिका आहे. ती बाई घटस्फोटित आहे तरी माझा नवरा माझा नवरा करत फिरत आहे. मधेच काय त्या बायो च श्राद्ध. त्या बाईचे बाहेरचे संबंध घरच्यांना कळत नाही. ती घरात फोनवर बोलताना ते संभाषण कोणीच ऐकायला नसतं का. लोक डॉक्टर कडे देव म्हणून बघतात पण यात तर हॉस्पिटल चे डीन च त्या बाई शी संबंध म्हणून त्या शुभंकर ला चुकीचे medicine देतात काय या मुळे समाजात डॉक्टर कडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. कृपया चांगलं दाखवता नाही आलं तरी एवढं नीचपणा नका दाखवू. याने समाजात वाईट मेसेज जातोय