Reviews and other content aren't verified by Google
इतकी बकवास सिरीयल आता पर्यंत पाहिली नाही.
या सिरीयल मधे एक नियम आहे. कोणी कोणातरी सतत नाराज रहायचं. हे सगळं दाखवण्यात २/३ एपिसोड जातात. तो पर्यंत लेखक दाखवण्यासाठी समस्या शोधून ठेवतात. सहाजण फीक्स कलाकार,
बाकी स्वस्त पाहूणे कलाकार! धन्य आहे.