मनापासून मनाचा मुजरा...
आई जिजाऊंना...
राजे शिव छत्रपतींना..
संभाजी राजेंना... आणि असंख्य मावळ्यांना आणि त्यांच्या बलिदानाला..
तुमच्यामुळेच आज आम्ही स्वराज्य पाहू शकलो...
अप्रतिम कलाकृती...
सर्वांचे अभिनय दमदार...
आतापर्यंत मी हा चित्रपट खूप वेळा जाऊन पहिला.. आणि परत परत जाणार..
जी मुले मराठी असून इंग्रजी शाळेत आहेत, त्यांच्या पालकांनी एकदा मुलांना दाखवा...
आपला खरा इतिहास काय ते समजेन..
आणि स्वराज्य काय आहे ते पण..