खरं तर आपल्या भारत देशाच दुर्भाग्य आहे जिथे क्राइम ला प्रोत्साहन देऊ करणारे चित्रपट व इतिहासाची खरी बाजू न दाखवता चित्रपट कसा जास्त चालेल त्यातिल अश्लील नृत्य व डायलॉग फेकून लोकांना मूर्खात काढानारे डायरेक्ट यांचे चित्रपट कमवतात व येनार्या पिढीला शिकवण्या ऐवजी डायलॉग पाठ करून बिघडवतात पण या देशात काही मोजके डाॅक्टर ,आभिनेते आहेत जे खरच इतरा पेक्षा वेगळ व खरा चेहरा दाखवण्याच काम ही करतात कमव्याकडे जोर देऊन आंधळा समाज ही भूलतो पण इथे नागराज मंजूळे यांनी खूप छान प्रकार समाजातील लोकाचा हक्क व समाजाचा वंचिताकडे बघण्याचा दृष्टिकोन दाखवला आहे. तसच पहील्यादाच Bollywood मधे महामानव व महाआभीनेता एकत्र दाखवले गेले यात मूव्ही मधे अमिताभ बच्चन व इतर पूर्ण कलाकार इतक स्वच्छ व सुंदर काम केलंय खर तर याच पूर्ण क्षेय नागराज मंजूळे यांना जात जे आज पर्यंत कोणालाही जमल नव्हत ते आण्णा नी करून दाखल महत्वाचे म्हणजे की या मूव्ही च तिकीट सर्व सामान्य लोकांना परवडणार होत आसे लेखक व डायरेक्टर पुन्हा होने नाही lovely खरतर नागराज मंजूळे याच्या कडूनं Bollywood डायरेक्टरानी थोड शिकावं