खूप वर्षांनी मालिका बघतांना खूप खरे खरे, आतून रडू आले. गेल्या आठवड्यापासून सुरू झालेले नाट्य अंगावर येते आहे अगदी, आजच्या भागात सविता ताई आणि सुमित ने अभिनयाची उच्च पातळी गाठली आहे. अप्रतिम मालिका, सर्वांगसुंदर अभिनय आणि दिग्दर्शन! कथा आणि पटकथा उत्तम! संवाद लेखन जबरदस्त!