अतिशय वाईट . मोठ्या कंपनी chya मालकी असलेल्या सासूची सून. घरात धुणी भांडी , केर लादी आणि स्वयंपाक करते ? का तर आपल्या घरामध्ये सगळं तीच करणार म्हणून ? काय हा वेडेपणा. घरी राहून मुलाकडे बघायचं आहे . पण तिला आपल्या मुलाला काय आवडता ते पण माहित नाही. त्याला पाहिजे तर त्याच्या आवडीचा केक पण बनवायला शिकत न्ही.मग उपयोग काय घरी राहून. दागिन्यांच्या डबा सरळ टेबल वर ठेऊन जाते. एवढी निष्काळजी पणा करते. तिच्यात एक तरी चांगलं गुण दाखवला आहे का? नुसती सासू ची चामाची दाखा