इतके महान आणि उत्तुंग व्यक्तिमत्व दोन तासात व्यक्त करणे म्हणजे आव्हानच!!!पण रणदीप हुड्डा यांना सलाम,त्याच्या चिकाटीला सलाम!!!खूप भारदस्त अभिनय केला आहे,अंकिता लोखंडे पण छान!!!चित्रपट पाहून घरी परतताना मन विषण्ण होते आणि सावरकरांवर टीका करणाऱ्यांचा मनातील तिरस्कार अजूनच वाढतो