'पुष्पक विमान'
आजोबा आणि नातू ह्यांचे नाते अतिशय अलगदपणे उलगडणारी फिल्म आहे. एकदातरी नक्की पहावी अशी फिल्म आहे.
मोहन जोशी सर आणि सुबोध भावे सर ह्यांच्या दमदार अभिनयाला वैभव चिंचाळकर सर ह्यांच्या सारख्या गुणी आणि अभ्यासु दिग्दर्शकाची साथ लाभल्यावर जी एक सुंदर कलाकृति निर्माण झाली आहे त्याचेच नाव 'पुष्पक विमान' आहे.
खुप दिवसांनी संपुर्ण परिवारासोबत बघण्यासारखा चित्रपट आहे. अवश्य आपल्या परिवारला हा चित्रपट दाखवा.
आपला,
युतीश प्रकाश पात्रीकर.