अप्रतिम, उत्कृष्ट, दर्जेदार कलाकृती, भन्नाट सादरीकरण, अविस्मरणीय अंगावर काटा आणणारा अनुभव, त्यागाची बलिदानाची गाथा आताच्या नवोदीत थाटात
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय
जय बाजीप्रभू देशपांडे जय शिवा काशिद जय बांदल सेना
स्वराज्य रामराज्य सुराज्य
🙏🏼🚩🙏🏼