वडिल मुलाचे नाते कसे असते यावरचा सुंदर अप्रतिम सिनेमा आहे.
आपण आपल्या परिवारा सह पाहण्यासारख आहे ‘ओले आले‘ या सिनेमासाठी मंगलमय शुभेंच्छा..!
खुप छान सिनेमा.... जीवन जगण्याचा आनंद लुटला पाहिजे.
तसेच वडील मुलगा तसेच इतर नातीही समृद्धपणे जगले पाहिजे हा संदेश या सिनेमामधून मिळाला..
#marathicinema #मराठीसिनेमा #Garandpremier
#नानापाटेकर #मकरंदअनासपुरे
#OleAale #OleAaleOn5Jan #RashminMajithia #marathicomedy #marathimovie
#CoconutMotionPictures