अतिशय सुरेख सिनेमा.... वीर सावरकर हे स्वातंत्र्य वीरांचे दैवत होते.... फार महान माणूस.... रणवीर हुडाचे खूप आभार..... हमखास बघावा असा सिनेमा स्वातंत्र्याच्या यज्ञात आपल्या कुटुंबासह सर्वांचं योगदान देणारे वीर सावरकर... आम्हाला अभिमान आहे....
छान सिनेमा......