अप्रतिम..... अंगावरती शहारे आणणारे प्रसंग. आणि खूप साऱ्या प्रसंगा मध्ये डोळे भरून आले. शेवटी पाणावलेल्या डोळ्यांनी बाहेर पडावं लागलं. मावळ्यांची स्वराज्य निष्ठा आणि महाराजवरच प्रेम पाहून डोळ्यातून अश्रूच्या धारा थांबतच नव्हत्या. प्रत्येक मावळ्या वर चित्रपट बनवा अशी अपेक्षा.