बनेश फेणे (फाफे) मस्त काम केले आहे तुझे साहस धाडस पाहून जोश आला आहे.
" माघे वळणे खूप सोपे आहे पण पुढे जाणे हे गरजेचं आहे. ",
" खऱ्या गोष्टीत मी कमी पडलो तर ते मला मान्य आहे पण त्यात हात घालायला मी घाबरलो हे मला मान्य नाही ", आणि
अप्पा म्हणजेच गिरीश कुलकर्णी.. इतका तगडा आणि शैलीदार खलनायक कित्येक वर्षात पाहिला नव्हता..