आपल्या मुलांना नक्की दाखवा !!!!
खूप छान प्लॉट ,यातील व्हिलन खूप मस्त आणि सुंदर रित्या प्रेसेंट केला आहे . गिरीश कुलकर्णी तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे .
आणि महत्वाचं म्हणजे मा . दिलीप प्रभावळकर सरानी खूप छान कलाकृती रंगवली आहे. -
आपला उत्साही प्रेक्षक
अजिंक्य वसंत नलावडे