सुरवातीला मालिका खूपच रंगत दार होती पण आता विषय हरवत चाललेली मालिका वाटते, शशांक एक अर्थ हीन पात्र वाटतो, कारण प्रत्येक वेळेला कोण कसे जाळ्यात अडकू शकतो, त्याला फक्त अप्पू चुकीची दिसते बाकी कोणी नाही,. मला असे वाटते निर्मात्याने काळजी घ्यावी आणि दर्जा सुधारावा, मध्येच दादा काकांनी कळस केला आणि परस्पर घर विकले कसे शक्य आहे, क्रुपया थांबवा आता आहे....... विषय हरवत चालेली मालिका......