सिरीयल जरा कुठेतरी भरकटत जाते का काय असे आज पाहिल्या नंतर वाटते,कारण 2 वेळा लक्ष्मी ला नेले, ते पण घरातूनच हे जरा विचित्रच वाटते. नंदिता पात्र पण तसेच, ते पात्र काय करते ते दुसऱ्याला कळत नव्हतें, मात्र बाकीचे काय करतात ते एका पात्रास कळते. आत्ता पण तसेच काहीतरी विचित्रच चालले आहे असे वाटते.