पुढच्या वेळीपासून छत्रपतींच्या इतिहासाला हात लावू नका हीच विनंती.. संपूर्ण चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला आहे. तुम्हांला फक्त तुमचे 3D effects दाखवून प्रेक्षकांची मनं जिंकून घ्यायची असेल तर Baahubali सारखे काल्पनिक बनवा.. छत्रपतींच्या काळातील सोनेरी इतिहासा सोबत छेडछाड करू नका.