Reviews and other content aren't verified by Google
खरंच, खूपच सुंदर चित्रपट. अश्या चित्रपटाची जरुरी होतीच. प्रत्येकाने जरूर पहावा असा. श्री नानांचा अभिनय अप्रतिम व मार्मिक. दिग्दर्शन व सगळ्या आघाडीने उत्तमरीत्या वठवलेला चित्रपट. कलाकार तर फारच उत्तम. श्री. राजवाडे सर शुभेच्छा.