नक्की सिनेमा कुणासाठी केला हेच समजत नाही ...... नाव दिघे साहेबाचे अन स्टोरी मध्ये दिघे नंतर फक्त cm साहेबच दिसत आहे ..... अरे बाकीचे काय नावाला सोबत होते का ...... या वर्षीचा महाराष्ट्र. भूषण पुरस्कार मात्र पक्का .... देसाई किंवा तरडे ..... आणि बेस्ट ऍक्टर दाते .... कन्फर्म