बंद करा रे बाबा, खूप झाले आता खरोखर.
एखादी दुसरी सिरीयल चालू करा.
एक मोठा प्रश्न हाच आहे कि लोक ही सिरीयल कां बघतात, साला एवढी फालतुगिरी. अरे त्या पेक्षा कार्टून बघावे.
मला तर अजून कळाले नाही कि गुरुनाथ ला एवढी कसली वेळ आली कि त्याने हातगाडी चालवली.
अरे एवढा शिकलेला माणूस, त्याला ऑफिस बॉय म्हणून तर कुठेही जॉब लागेल, एवढा commen sence नाही आहे कां 🤣🤣😅😅
आता बंद करा. कृपा करा लोकांवर.