मी ही सिरियल २ महिन्यापूर्वी १३ फेब्रुवारी २०२२ पासून बघायला सुरुवात केली आणि २० दिवसांत पूर्ण केली. खूप सुंदर आहे ही सिरियल आहे.सगळ्यांनी काम छान केले आहे.मानिक आणि नंदिनी हृदयात स्थान मिळवले तुम्ही आणि आता मी हीच सिरियल सारखी बघते.
ह्या सिरियलचा ४ था सिझन लवकरात लवकर आणावा ही विनंती आहे🙏
I LOVE MANAN💞❤️🥰💖🌷😘