Reviews and other content aren't verified by Google
खुप खूप छान, भावपूर्ण प्रसंगा नी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा देखणा चित्रपट रणदीप हुडा यांनी कश्टाने बनवला आहे. सर्व मराठी व भारतीयांनी जरूर पहावा असा चित्रपट आहे. टीम ला खूप शुभेच्छा...अभिनंदन संपूर्ण टीम चे. . .💐🌹🌹🙏🙏🙏