Reviews and other content aren't verified by Google
अशा प्रकारच्या मालिका प्रेक्षकांना दाखवून झी मराठी वाहिनीला काय साध्य करायच आहे. आपण कुटुंबांवर येणाऱ्या पिढीवर असे संस्कार करायचे ? आपल्या मराठी महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि संस्कृतीला बाधक, कलंक लावणारी आहे ही मालिका ! ताबडतोब बंद करा.