They showed that the scene made on Lord Krishna by the two boys saying in Bhagavad Gita not to kill the line and worry about proposal is all wrong, remove this scene otherwise bad consequences will happen.दोन मुलांनी जो श्रीकृष्णावरती जो सीन बनवलेला आहे की लाईन मार आणि प्रपोजलची चिंता नको करू हे भगवद्गीते मध्ये सांगितले असे त्यांनी दाखवले हे सगळे चुकीचा आहे हा सीन काढून टाका अन्यथा वाईट परिणाम घडतील