जबरदस्त चरित्र चित्रपट आहे, त्या काळात जे काही झालं,घडलं किंवा घडवुन आणलं त्याची आपण कल्पना हि करु शकत नाहीत,स्वार्थी आणि संधिसाधु लोकांनी त्या वेळेस स्वातंत्र्य वीर सावरकर, भगत सिंग,लाला लाजपत राय,खुदीराम बोस,अनंत कान्हेरे यांच्या सारख्या लाखो अन्य अज्ञात क्रांतिकारकांचे बलिदान झाले/ केले ते बलिदान नसुन तो एक आततायि पणा होता हे आताच्या भारतिय जन मानसाच्या ठसविण्यात यशस्वी झाले हीच खरी शोकांतिका होय,अजुनहि डोळे उघडत नाहीत