Please stop this serials , मराठी संस्कृती बरबाद करण्यासारखे सिरीयल आहे , या सीरियल मधून काही शिकण्यासारखं नाहीये, आणि सर्वात महत्वाची गोष्ट कुठले मनोरंजनपर नाहीये, आसावरी आसावरी यांचे संस्कार बिघडायला लागले व मोठे कलाकार यांचे नाव खराब व्हायला लागले,
लवकरात लवकर ह्या सिरीयलच्या या गोष्टी बंद कराव्यात अन्यथा आम्हाला कोर्टात केस करावी लागेल