Awesome movie
नागराज मंजुळे सर म्हणजे कल्पनाच्या पलीकडे त्यांचा पिस्तुल्या असो वा फॅन्ड्री मधले जब्या किंवा सैराट मधल्या आर्ची आणि परश्या आणि झुंड मधलं पूर्ण टिम नेहमी त्यांच्या विचारसरणीतून समाजातील वास्तव्य दाखवण्याचा त्यांचा प्रामाणिक नेहमी प्रयत्न असतो आणि त्यांचा दृष्टिकोन अगदी कल्पनेच्या पलीकडे आहे चित्रपट चित्रपटाविषयी अगदी उत्तम असा हा झुंड चित्रपट शंभर पैकी शंभर स्टार. मनापासून धन्यवाद नागराज मंजुळे सर समाजातील वास्तव्य दाखवल्या बद्दल ती झोपडपट्टीतली मुलं सुद्धा त्यांना योग्य मार्गदर्शन भेटलं तर ते जगाच्या पाठीवर आपलं अस्तित्व निर्माण करू शकतात.