ही पहिली मराठी सीरियल आहे जी मी खुप उत्सहाने बघते या सीरियल ने वेड लावले आहे मला खरच. khup छान होती vikisha ची जोडी . पन या सीरियल चा शेवट मला बिलकुल नाही आवडला. काश याचा दूसरा भाग येवो आशी माझी इच्छा आहे. प्रेमाचा आसा शेव ट khup दुःख द hota majha Sathi.😢