स्वातंत्र्यावीर सावरकर हा चित्रपट कोणत्याही थिल्लारपणा न आणता किंवा कोणतेही लांगुलचालन न करता बनविलेला चित्रपट आहे. रणदीप हुडा यांनी अभ्यासपूर्ण आणि सखोल विचार करून सावरकरांचे कार्य आणि विचार देश आणि समाजासमोर मांडलेले आहे... कावीळ नसलेल्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा आणि आपल्या घरातील मुलांना दाखवावा......