Reviews and other content aren't verified by Google
कथानक न पटणारी आहेत, त्यामुळे सिरीयल पाहण्यात आता कंटाळाच येत आहे.अलिकडच्या भागात रटाळपणा वाढत चाललाय. न पटणारी दृश्य न दाखवता वास्तविकता दाखवून कथानकात खरेपणा आणण्याचा प्रयत्न व्हावा तरच पाहण्यात स्वारस्य राहील.