मृत्युंजय !!
कुठल्या च प्रसंगा मध्ये कधीही न रडणारी मी या सहा दिवसांत दोन वेळा रडले तेही मृत्युंजय वाचुन..
खूप सुंदर अनुभव आहे हा!!
इतकं खडतर आयुष्य असूनही ...किती महान होता तो योध्दा, कर्ण!!
आयुष्य कसं जगावं हे शिकायचं असेल तर हे पुस्तक आयुष्या मध्ये एकदा तरी वाचावं आणि ...आणि दरवर्षी एकदा तरी वाचावं !!
देवाला तर हेच मागेन की धैर्य दे तेही कर्ण सारखं!!