उत्तम लेखन,अप्रतिम अभिनय ,सहज सुंदर विनोद आणि गंभीर प्रसंगात पण अफलातून विनोद दर्जा चित्रपट.
तुम्हाला आणि तुमच्या टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि ,आम्हाला पुढच्या काळात पण अशीच कलाकृती बघायची पर्वणी मिळावी ही सदिच्छा......
बाकी काय एकदा येऊन तर बघा खरच परत रिटर्न जाणारच नाही 😃