Reviews and other content aren't verified by Google
दुसरे लग्न केले तर नवीन जोडीदाराशी जुळवून घेताना होणारी घालमेल सुरुवातीला चांगली दाखवली. नंतर दोघांचे सूत जुळत असल्याचे वाटत असतानाच परत सिरीयल पहिल्या पदावर नेऊन ठेवल्याने आता तेच तेच पाहुन वैताग आलाय.