मी आता पर्यंत हिंदी 'बिग बॉस चे 11 सिझन बघितले सर्व छान वाटले त्यातही जेव्हा सलमान खान यांचा वीकेंड चा वार शनिवार आणि रविवार असतो ते कधीही चुकवले नाहीत.
आता मराठी 'बिग बॉस ही तितक्याच आवडीने बघतो पण शनिवार आणि रविवार ला येणारा वीकेंड चा वार बघवत नाही कारण महेश मांजरेकर साहेब नेमके काय बघून येतात ते कळत नाही का कलर्स वाल्या नी साई आणि मेघा यांना 'बिग बॉस करायचे ठरवले आहे हेही समजत नाही इतका कौतुक सोहळा महेशजी करतात