Reviews and other content aren't verified by Google
नक्कीच बघा. सावरकरांचे विचार, त्याचे विविध पैलू, हिंदू म्हणजे कोण,,, व त्या काळात असलेले राजकारण... जे आपल्याला कधीही समजले नाही किंवा जनतेसमोर येऊ दिले नाही..
ह्या प्रकारचे विविध विषयांवर असे चित्रपट निघाले पाहिजे..