Reviews and other content aren't verified by Google
Great movie to watch with your family नक्की बघा
Faster Fene
Review·1y
More options
खूप दिवसांनी एक चित्रपट जो खरच मनापासून आवडतो त्यातल्या तरल आणि भावनांचा एक छान प्रवास
समाज, प्रतिष्ठा, त्याग, जिद्द आणि निवळ प्रेम यांची गोष्ट.
नक्की पहाच असा आणि तुम्हीही बोलाल "तू आहेस ना"
Special thanks to. Music, cinematography and direction