Plz he serial vsandhyakali ४-६ aivaji parat दुपारी १२-२ या वेळेत दाखवली तर फार उपकार होतील
आम्ही सर्व senior citizen ७०-८० + shot. दुपारी ३.३०-५.३० ही वेळ आमच्या इतर पोथ्या वाचनाची असते
दुपारी थोडावेळ पडतो/झोपतो त्यावेळी हे सीरियल आम्ही पाहू शकतो
कृपया तुम्ही तुमच्या वेळा बदलू शकलात तर फार उपकार होतील
एक नियमित सीरियल.पाहणारे...... धन्यवाद