Reviews and other content aren't verified by Google
सिनेमात सांगितली गेलेली हिंदुत्वाची व्याख्या खूप मनाला भिडली. सावरकरांनी त्या काळी केलेला अखंड हिंदुस्थाना बाबत चा विचार मनाला खूप हलवून गेला. त्यांच्या त्या विचारांचा प्रभाव सामान्य लोकांवर पडला नाही याची खंत ही वाटली.