अप्रतिम फिल्म...
मनोज वाजपेयी नी वकील भुमिकेत जीव ओतुन काम केलं आहे...
सर्वांनी पहावा ,भोंदु बाबा पासुन लांब राहावे..
खास करून कोर्टातील शेवट वकीली opinion फार मस्त झालंय ..कोर्ट ड्रामा मस्त आहे...
आवर्जुन पहा...मनोज वाजपेयी नी संवाद थोडे मोठ्या आवाजात बोलावे कधी कधी समजत नाहीत ऐकु येत नाहीत..
Direction -Good पब्लिक ला खुर्चीवर बांधुन ठेवण्यात यश मिळवतो...
मोठ्या स्किन पडदा वर पाहायला मजा आली असती
सिनेमाचा टेम्पो पण speed fast आहे त्यामुळे कोठेही सिनेमा रेंगाळत नाहीत..कथा पटकथा चांगली बांधलेली आहे..
Music-background music अजुन चांगले करता आले असते..
सगळ्या कलाकारांनी चांगले natural काम केले आहे..ज्यांना कोर्ट ड्रामा फिल्म आवडतात त्यांच्या साठी खास मेजवानी आहे ही फिल्म