मूवी बघून अस वाटत बाबा साहेबांनी जो कायदा बनवलाय त्याला कुठेच तोड नाहि हा मूवी बघून खरच वाटत बाबा नसते तर आज देशाची काय हालत असति सगळ्यांनी बघा हा मूवी कुठल्याही जाती चा असो डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.... आणि खरंच किंमत कळेली बाबा साहेबांची ........
|| जय भीम ||
✨💙🙏