मुळशी पॅॅटर्न: बोलावंं तेवढंं कमीच...
कथा वगैरे बाबत बर्याचजणांंनी कौतुक करुन झालंंय.
मला मात्र या चित्रपटाने मराठी चित्रपटसृृष्टीच्या कक्षा टरटरा फाडुन आपलंं एक वेगळंं क्षितिज निर्माण केल्याचंं जाणवलंं...!
दर्जाच्या बाबतीत बाॅॅलीवुड आणि साऊथकडचे मारधाडपट यांंच्यामधला सुवर्णमध्य साधणारा नितांंतसुंंदर सिनेमा.
थोडक्यात, कायमच मराठी मराठी करत बोंंबा मारणार्या परंंतु मराठी सिनेमांंना नेहमीच कस्पटासमान लेखणार्या मराठी प्रेक्षकांंच्या कानाला पकडुन त्यांंना फराफरा चित्रपटगृृहांंमध्ये ओढुन आणुन चित्रपटगृृहे हाऊसफुल्ल करुन घेणार्या प्रविण तरडे सरांंचे आणि त्यांंच्या संंपुर्ण टीमचे अभिनंंदन...!