स्वातंत्र वीर सावरकर...
Great movie
Well done Randeep Hooda
Must must watch
वीर सावरकर movie! १०० / १०० 👏🏻👏🏻🙏🏻
स्वातंत्र्यवीर सावरकरजींचे जाज्वल्य देशप्रेम आणि अखंड भारताचे धोरण जगासमोर या चित्रपटाद्वारे आणल्या बद्दल, Randeep Hooda यांचे त्रिवार अभिनंदन!!
सावरकर हा नुसता चित्रपट नाही आहे हा एक अनुभव आहे. अनुभूती आहे. एक संवेदना आहे. हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. थिएटर भरलेली आहेत. फक्त मध्यमवयीन अथवा ज्येष्ठच नाही तर युवा वर्ग सुद्धा येतो आहे.
आपल्या मुलांना जरूर दाखवा
#राष्ट्रपुरुष_स्वातंत्र्यवीर_सावरकर #SwatantryaVeerSavarkar